• Call Anytime
    744 746 0092

मी अनेक वर्षापासून इतर कंपनीचे रोपे लागवड करत होतो पण मला माझ्या शेजारील प्लॉट एस व्ही किसान बायोटेक चा लागवड केलेला होता त्यामध्ये त्यांना झाडाची प्रतिकारशक्ती खूप चांगली वाटली व उत्पादन क्षमता ही चांगली वाटली म्हणून मी एस व्ही किसान बायोटेक ची लागवड केली आहे.
- अण्णा शिंगाडे (माळवाडी नं. २, ता. इंदापूर, जि. पुणे)
एस व्ही किसान बायोटेक या कंपनीची रोपांची लागवड करण्याचे कारण म्हणजे आपल्या भागामध्ये टिशू कल्चर लॅब खूप कमी आहेत या कंपनीचे सेवा तत्पर आहे तसेच वायरस फ्री डिसीज फ्री व एक्सपर्ट कॉलिटी चा माल काढण्यासाठी कंपनीचे कृषी तज्ञ मार्गदर्शन करतात त्यामुळे मी एस.व्ही किसान बायोटेक ची रोपे लागवड केलेली आहे.
- प्रसन्न गोरवे (खुडूस, ता. माळशिरस, जि. सोलापूर)
एस व्ही किसान बायोटेक किसान बायोटेक ची मी रोप लागवड करण्याचं कारण म्हणजे डीबीटी मान्यताप्राप्त असल्यामुळे मला कोणत्या पद्धतीचा रोपांवरती व्हायरस लागवडी वेळेस दिसला नाही आणि हार्वेस्टिंग पर्यंत हे मला दिसले नाही त्यामुळे मला किसानबायोटिकची रूपे उत्कृष्ट आणि रोगमुक्त वाटली.
- अभिषेक दिवसे (गाव कविटगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर)